PostImage

Nikhil Alam

April 28, 2024   

PostImage

Health tips:- देशी दवाओ मे इस्तेमाल होते है इसके पत्ते, …



Health tips:- Does Papaya leaves increases platelet : पपीते के पत्तों का रस पीने से प्लेटलेट काउंट बढ़ सकता है. इसके गजब के फायदों पर रिसर्च में भी मुहर लग चुकी है. आइए जानते हैं क्या हैं पपीते के पत्तों के फायदे.

Health benefits : पपीते के पत्तों का जूस बेहद फायदेमंद साबित हो सकता है.

पपीते के पत्ते का रस हर्बल औषधि के रुप में इस्तेमाल किया जाता है.
पपीता में तमाम पोषक तत्व होते हैं जो डाइजेस्टिव सिस्टम को बूस्ट करते हैं
बुखार में प्लेटलेट काउंट बढ़ाने के काम आता है.
Papaya Leaves Benefits : पपीता खाने में स्वादिष्ट होने के साथ सेहत के लिए बेहद लाभकारी है. बता दें पपीता में तमाम पोषक तत्व (is papaya good for eyesight) होते हैं, जो हमारे डायजोस्टिव सिस्टम को बूस्ट कर सकते हैं.

 इसी के साथ ही कच्चा और पक्का दोनों तरह का तरह का पपीता खाने से आपकी सेहत को गजब के फायदे मिलते हैं. हालांकि फल ही नहीं, बल्कि पपीता के पेड़ पत्ते (benefits of papaya leaves) भी कमाल के औषधीय गुणों से भरपूर होते हैं. पपीता के पत्ते के जूस (how to use papaya leaves) निकालकर पीने से शरीर में नई जान आ सकती है.

एक रिसर्च में सामने आया हैं कि इन पत्तों में कई ऐसे तत्व हैं, जो शरीर को बीमारियों से बचाने में बेहद मददगार साबित हो सकते हैं. 
लगाते हैं फेयरनेस क्रीम तो हो जाएं सावधान, किडनी रोग का बढ़ सकता है खतरा, स्टडी में आया सामने  
नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन की रिपोर्ट के मुताबिक एशियाई देशों में कई बीमारियों के इलाज के लिए पपीते के पत्तों का इस्तेमाल किया जा रहा है. वहीं आयुर्वेदिक समेत कई तरह की चिकित्सा प्रणालियों में पपीता के पत्तों को दवाओं के साथ मिलाकर हर्बल औषधि के रूप में उपयोग किया जाता है. पपीता के पत्तों को लेकर अब तक कई रिसर्च सामने आ चुकी हैं,

जिनमें इन पत्तों को एंटीडेंगू, एंटीडायबिटीक, न्यूरोप्रोटेक्टिव और एंटीइंफ्लेटरी प्रॉपर्टी  से भरपूर माना गया हैं. पपीता के पत्तों का रस आयुर्वेदिक की सलाह से पीना चाहिए, क्योंकि कई रिसर्च में पाया गया है कि पपीते के पत्तों का अर्क शरीर के कुछ अंगों के लिए खतरनाक भी हो सकता है.  इसका सेवन एक्सपर्ट की सलाह के बाद ही करें. 

क्या पपीते की पत्तियां प्लेटलेट काउंट बढ़ाती हैं |

Does Papaya Leaves Increase Platelet Count :- 
एक्सपर्ट मलेरिया और डेंगू के बुखार से राहत के लिए पपीते के पत्ते उबालकर सेवन करने की सलाह देते हैं. ऐसा माना जाता है कि पपीते की पत्तियों का अर्क बुखार से पीड़ित मरीजों में प्लेटलेट काउंट और व्हाइट व रेड ब्लड सेल्स को बढाने के लिए प्रभावी माना जाता है.

पपीते के पत्तियों में पचास से अधिक जैव सक्रिय घटकों की पहचान की गई है और इसलिए यह विभिन्न मानव रोगों के उपचार में उपयोगी है. वैज्ञानिक अध्ययनों से पता चलता है कि पपीते के पत्तों में ग्लाइकोसाइड्स, फ्लेवोनोइड्स एल्कलॉइड्स, सैपोनिन्स, फेनोलिक यौगिक, अमीनो एसिड, लिपिड, कार्बोहाइड्रेट, एंजाइम, विटामिन और खनिजों की मात्रा होती है.

 


PostImage

Nikhil Alam

March 19, 2024   

PostImage

बच्चेदानी में क्या क्या परेशानिया हो सकती है? ज्याने 4 …


problem can occur in uterus in Hindi :

बच्चेदानि या गर्भाशय (Uterus) स्त्री जननांग है l या महिलाओ के शरीर का एक हम हिस्सा है l यह नाशपाती के आकार का अंग है, जिसमे महिला के गर्भवती होने पर बच्चा बडा होता हे l

गर्भाशय, पीरियड्स के दोरान अंडानु को निशेचीत करता है l जब कोई महिला गर्भधारण करती है, तो गर्भाशय को भ्रूण को सुरक्षित रखता है और फिर प्रसव के लिये तयार होता है l गर्भधारण के लिए, गर्भाशय का मजबूत हो ना बहुत जरुरी होता है l हालांकी , महिलाओ को गर्भाशयाचे जोडी काही समस्या हो का सामना करना पडता है l

बचत आणि मे क्या क्या परेशानी या हो सकती है?

  1. बच्चेदानी में गाठ:-  अधिक तर महिलाओं को बचत आणि मे हने वाली गाठ का सामना करना पडता हैl बच्चेदानी में गाठ  एक आम परेशानी है, जो काही कारण से हो सकती है l अधिक उमर, प्रेग्नेंसी, मोटापा बचेदानी में गाठ के प्रमुख कारण हो सकते है l इसक अलावा, हार्मोनल असंतुलन की वजह से भी गर्भाशय मे गाठ बन सकती है l बचत आणि मे गाठ होने पर आपको पैलविक एरिया मे दर्द, पेट मे दर्द, पेट मे भारीपन जैसे लक्ष नको अनुभव हो सकता है
  2. बच्चेदानी में कॅन्सर:- बच्चेदानी में कॅन्सर के मामले बी लगातार बढ रहे है l गर्भाशय मे होने वाले कॅन्सर को एंड्रोमेट रियल कॅन्सर भी कहा जाता है l यह कॅन्सर गर्भाशय की परत में बनता है, जिसे एंड्रोमेट्रियम कहते है l गर्भाशय कॅन्सर किसी भी महिला को हो सकता है l लेकिन अधिक उमर और मोटापा, इसके जोखीम को बढाते है l खासकर, मेनोपोज के दो रान गर्भाशय कॅन्सर के मामले देखने को मिलते है l बार बार पेशाब आना, पेट के नीचले हिसे  मे दर्द, वजन कम हो ना और योनी से बदना आधी गर्भाशय कॅन्सर के लक्षण होते है l अगर आपको इन लक्ष नका अनुभव हो, तो डॉक्टर से जरूर कन्सल्ट करे l
  3. बच्चेदानी में एंड्रोमेट्रियोसिस:- एंड्रोमेटियोसिस, मच्छीदानी या गर्भाशयाचे संबंधित एक बिमारी है l इसमे गर्भाशय के अंतर के उत्तर भटकर गर्भाशयाचे बाहर निकलने लगते है l फिरसे उत्तर (तीशू) फैलोपियन ट्यूब तक षैलने लगते हैl एंड्रोमेटियोसिस, वाली महिलाओ की प्रजनन क्षमता कमजोर हो सकती है l इस बिमारी से पिढीत महिलाओ को कन्सिव्ह करने मे भी काही दिक्कतो का सामना करना पडता है l पीरियड्स के दोरान तेज दर्द, सेक्स के दौरान दर्द होना, थकान, बांझपण और फेलविक एरिया मे दर्द होना,एंड्रोमेटियोसिस, ते लक्षण हो सकते है l
  4. बच्चेदानी मे सजन:- बच्चेदानी मे सुजन जैसी परेशानी भी हो सकती है l बच्चेदानी मे सुजन हो ना, भेहद आम समस्या हैl इसे मेडिकल टर्म केएंड्रोमेटियोसिस, कहा जाता है l ही स्थिती मे गर्भाशय मे सुजन आ जाती हैl यह सुजन संक्रमण या इन्फेक्शन की वजह से हो सकती है l बच्चेदानी में होने वाली सुजन का सामना काही महिलाओं को करना पडता है l बार बार पेशाब आना, पेट के नीचले हीसे मे दर्द, ऍसिडिटी, गॅस और कमर मे दर्द आधी, बच्चेदानी मे सुजन के लक्षण होते है l अगर आपको इन लक्ष नको अनुभव हो, तो इने बिलकुल भी नजर अंदाज ना करे l

PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024   

PostImage

Helth tips: कानदुखी, कावीळ आणि मधुमेहापासून मिळेल मुक्ती! चवी आहे …


आपल्या आजूबाजूला असलेल्या जी झाडे आणि वनस्पती दिसतात, त्यापैकी अनेकांमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. तसेच ते आपल्यासाठी अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

यापैकीच एक म्हणजे कडुलिंबाचे झाड आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध कडुलिंब अनेक आजारांवर उपयुक्त आहे.

 

उत्तराखंडच्या डेहराडून येथील रहिवासी आयुर्वेदिक डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत माहिती दिली. कडुलिंबाचे वनस्पतीशास्त्रीय नाव अजाडिरेक्टा इंडिका आहे. त्याचा रस कडू असतो. मात्र, तो जीवनरक्षक औषधी वनस्पतीपेक्षा कमी नसतो. कडुलिंबाच्या पानांचे सतत सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांचा हा आजार पूर्णपणे बरा होतो.

 

डॉक्टर जुगरान यांनी पुढे बोलताना सांगितले की, पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप प्रभावी आहेत. तसेच पोटातील जंत दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस मध आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने फायदा होईल. त्याचबरोबर कडुलिंबाची पाने बद्धकोष्ठता आणि जुलाबातही फायदेशीर आहेत. कडुलिंबाची पाने सुकवून त्यात साखर मिसळून खाल्ल्यास अतिसारापासून आराम मिळतो. तसेच जर कोणी भाजले असेल तर जागेवर कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाची पाने ठेचून लावल्याने आराम मिळतो.

 

कान दुखण्यापासून मिळेल आराम -

 

डॉक्टर शालिनी जुगरान पुढे म्हणाल्या की, ज्या लोकांचे कान दुखत असतील किंवा कानातून स्त्राव होत असेल, त्यांनी कानात कडुलिंबाचे तेल टाकावे. असे केल्याने आराम मिळतो. याशिवाय कडुलिंब दातांसाठीही फायदेशीर आहे. तसेच कडुलिंबाची टूथपेस्ट नियमित वापरल्याने दातांतील जंतू नष्ट होतात, हिरड्या मजबूत होतात, तसेच दात चमकदार आणि निरोगी होतात.

 

कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म -

 

डॉक्टर शालिनी जुगरान यांनी याबाबत बोलताना पुढे सांगितले की, कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म आढळतात. जर तुम्हाला फोड आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या असतील तर कडुलिंबाची पाने, साल आणि फळे एकसारखे बारीक करावे आणि ही पेस्ट त्वचेवर लावा. असे केल्याने फोड आणि जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच पुरळपासूनही आराम मिळतो.

 

कडुलिंबाचा वापर काविळवरही फायदेशीर ठरतो. पित्त मूत्राशयातून आतड्यात पित्त पोहोचण्यात अडथळा आल्याने कावीळ होते. अशा स्थितीत रुग्णाला सुंठ पावडर कडुलिंबाच्या पानांच्या रसात मिसळून द्यावी. मूतखड्याच्या आजारापासून बचावासाठी सुमारे 150 ग्रॅम कडुलिंबाची पाने बारीक करून एक लिटर पाण्यात उकळावे. यानंतर हे पाणी थंड झाल्यावर प्यावे. असेल केल्याने मूतखडा निघू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024   

PostImage

अध्यात्मिकदृष्ट्या तीळ महत्त्वाचं


 

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते. त्याचबरोबर नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तिळाचे लाडू खाल्ले तर प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

 

तिळाचे लाडू आरोग्यासाठी फायद्याचे (Benefits Of Sesame Seeds)

 

छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर असते. त्यामुळेच हजारो वर्षांपासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. तिळात कॅल्शियम तर असतंच, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन या दोन गोष्टी असतात. तिळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. दातांच्या मजबुतीसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणं चांगलं असतं.

 

तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत. उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते.

 

मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त (Makar Sankranti 2023 Date)

 

गेल्या दोन वर्षांनुसार यंदाही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत गोचर करणार आहे. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांती साजरा करण्यात येणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024   

PostImage

Helth tips: जेवणात 'या' एका खास गोष्टीचा करा समावेश, कधीच …


Helth tips: अनेकदा जेवण केल्यावर अ‍ॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या होऊ लागतात. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चुकीची लाइफस्टाईल, भूकेपेक्षा जास्त जेवण करणे, स्पायसी किंवा फ्राइड फूडचं सेवन, वेळेवर जेवण न करणं, जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन करणं इत्यादी.

 

 

आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी एका पदार्थाबाबत सांगितलं आहे जो तुम्ही रोज खात असलेल्या पदार्थांमध्ये टाकला तर पोटासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

 

डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी गॅस, पोट फुगणं, अ‍ॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून वाचण्यासाठी एक चिमुटभर हींग जेवण बनवताना त्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही अनेकदा हींगाचा वापर सुगंध आणि फ्लेवरसाठी केला असेल, पण याच्या फायद्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

Health:कोरडा खोकला घरगुती उपाय


 

सध्या पुन्हा सुरू झालेल्या सर्दी, खोकला, तापाच्या साथीमध्ये पूर्वीपेक्षा काही वेगळी लक्षणे दिसत आहेत. रोज येणाऱया दहा रुग्णांपैकी किमान पाच तरी यापैकी काही त्रास घेऊन येत आहेत. यात दिसणारी वेगवेगळी लक्षणे आणि त्यावरील घरी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया.

 

 

काही महत्त्वाची किंवा दुर्लक्ष न करण्याची काही लक्षणे याप्रमाणे…

 

डोकेदुखी- कपाळ किंवा मुर्धा (टाळू, डोक्याचा वरचा भाग) दुखणे हे विशेष दिसत आहे. यासाठी नाकात साजूक तुपाचे पाच पाच थेंब सोडावेत. अर्ध्या तासात फरक दिसला नाही तर पुन्हा करावे. तरीही फरक दिसला नाही तर त्वरित वैद्याचा सल्ला घ्यावा.

 

जिभेला कात्रे पडणे किंवा तोंड येणे- पित्ताचे त्रास असलेल्यांना सर्दी-खोकल्यावरील औषधे घेतल्याने जिभेला कात्रे पडणे किंवा तोंड येणेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तूप फ्रिजमधे ठेवून थिजवावे आणि थंड झालेले तूप तोंडाला आतून, जिभेला, हिरडय़ांना सर्वत्र लावावे. जेवणात तूप साखर एकत्र करून खावे.

 

ताप येणे- यामधे मंद ज्वर ते तीव्र ज्वर यापर्यंत त्रास होऊ शकतो. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम. सोबत बडीशेप, धणे जिरे यांचे पाण्यात उकळून केलेला काढा पित राहावे.

 

सर्दी होणे- यामधे कोरडय़ा खेकल्यासह सध्या एक तर नाकातून पाणी वाहणे ही तक्रार जास्त दिसत आहे किंवा कोरडय़ा खोकल्यानंतर नावाला थोडासा कफ पडला तर पडतो आहे अशी तक्रार रुग्ण करत आहेत. यासाठी वेगळे उपाय करण्याची गरज नाही. आधी सांगितलेले उपायच यावरही फायदा करतात. यावेळी थंडी आणि ढगाळ हवामान असे संमिश्र वातावरण सगळीकडे दिसत आहे. यामुळे होणारे त्रास टिकून राहतात. त्यामुळे सलग तीन ते सात दिवसपर्यंत उपाय करूनही फायदा होत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणे हाच उत्तम मार्ग असतो.

 

कोरडा खोकला- ज्येष्ठमध पाव चमचा आणि सब्जा बीज एक चमचा आणि पाणी एक कप एकत्र करून एक मिनिट उकळावे. गाळून गरम असतानाच घोट घोट प्यावे. दिवसातून तीन वेळ करावे.

 

खोकून खोकून घसा दुखणे- ज्येष्ठमध आणि सब्जाचे उकळून गाळलेले पाणी घेऊन त्यात आल्याचा रस एक चमचा मिसळावा आणि प्यावे. घसा दुखणे लगेच कमी होते. तोंड येण्याची सवय असेल त्यानी आले वापरू नये. त्यांनी ज्येष्ठमध चूर्ण पाव चमचा मिसळून प्यावे. दिवसातून तीन वेळ करावे.

 

खोकून खोकून छातीत दुखणे- हेच ज्येष्ठमध आणि सब्जाचे उकळून गाळलेले गरम पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तूप मिसळून घोट घोट प्यावे. रोज तीन वेळ करावे.

 

घशात तोठरा बसून श्वास अडकणे- ज्येष्ठमध चूर्ण पाव चमचा आणि तूप एक चमचा एकत्र करून चघळून खावे. त्यावर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नये. रोज तीन वेळ करावे.

 

घसा कोरडा पडून खूप तहान लागणे- ज्येष्ठमध चूर्ण 1 चमचा, तूप 2 चमचे आणि गूळ एक चमचा एकत्र करून मटारच्या आकाराच्या गोळ्या बनवून दिवसभर चघळून खाणे.

 

खोकून कफासह किंवा नुसते रक्त पडणे- कोरडय़ा खोकल्याने खोकून खोकून कोर्डमुळे घशातील एखादी छोटीशी रक्तवाहिनी (पॅपिलरी) तात्पुरती फुटून एखादा थेंब रक्त कफासह किंवा नुसते पडू शकते. अशा वेळी ज्येष्ठमध चूर्ण एक चमचा आणि तूप एक चमचा एकत्र करून थेंब थेंब चघळून खावे आणि अर्धा तास लावून संपवावे. असे तीन वेळ केले तर थेंब भर रक्त पडणे वगैरे त्रास बंद होतो. यापेक्षा जास्त प्रमाणात रक्त वारंवार पडणे असेल तर मात्र घरी उपाय करत बसू नये. लगेच वैद्यकीय सल्ला आणि मदत घ्यावी हेच उत्तम.

 

उपाय करूनदेखील खोकला कमी होत नसेल तर- अशा वेळी जेवणापूर्वी अर्धा तास किंवा पित्ताचे त्रास असलेल्यांनी जेवणानंतर लगेच द्राक्षासव 60 मिलीपर्यंत एकावेळी घोट घोट प्यावे. इतर औषधे घेणे सुरू ठेवावे. एका दिवसात दोन ते वेळ करावे. तरीही फरक पडला नाही तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणेच उत्तम.


PostImage

Pankaj Lanjewar

Nov. 3, 2023   

PostImage

राट्रिय इंटर कॉलेज हाददीपुर परिसर तंबाकू मुक्त घोषित


आज दिनांक 3 अक्टूबर 2023 को राजकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय सोलपुर व राष्ट्रीय इंटर कॉलेज हाददीपुर के परिसर को तंबाकू मुक्त परिसर घोषित किया। राज्य के उच्चतर माध्यमिक विद्यालय सोनपुर व राष्ट्रीय इंटर कॉलेज हददीपुर हरिद्वार में आयोजित राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण टीबी,जागरूकता कार्यक्रम में स्वास्थ्य विभाग से विनोद कुमारी व सहयोगी संस्था बहुउदय लोक सेवा संस्थान हरिद्वार, विनोद कुमारी ने बताया कि तंबाकू से बना हर उत्पाद मनुष्य के शरीर को नुकसान पहुंचता है तंबाकू 7000 रासायनिक पदार्थों से मिलकर बनाया जाता है निकोटीन की मात्रा होती है।

तंबाकू चबाना ओरल कैंसर के लिए सबसे बड़ा जोखिम बन सकता है तंबाकू चबाने से या सिगरेट बीड़ी की वजह से ओरल कैंसर का खतरा बढ़ जाता है।

इसके अलावा किसी भी तरह के कैंसर की बड़ी वजह  है इसके साथ ही डाइट में आ रहे बदलाव कैंसर का जोखिम पैदा कर सकते हैं। लउत्पादों की बिक्री पर प्रतिबंध , धारा 6ख शिक्षा संस्थानों के 100 गज के भीतर तंबाकू उत्पादों की बिक्री दंडनीय है उल्लंघन करने पर ₹200 तक का जुर्माना  हो सकता है।

 कॉलेज के प्रधानाचार्य श्री जितेंद्र सिंह, चंद्रभान भास्कर, दीपक कुमार सैनी , श्रीमती शरद सैनी ,दीपक सैनी विनोद कुमारी, सलाम मुंबई फाउंडेशन एनएसएफ की सहयोगी संस्था बहुउदय लोक सेवा संस्थान के अध्यक्ष मनोज कुमार पाल। छात्र-छात्राओं को राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण जागरुकता कार्यक्रम में प्रसन्न  उत्तर कार्यक्रम में पुरस्कार देकर सम्मानित किया गया ।


PostImage

SMIT DIGITAL

Aug. 24, 2023   

PostImage

या प्रभावी घरगुती उपायांनी डास दूर करा । dasapasun upay …


डास, ते त्रासदायक कीटक जे आजूबाजूला गुंजतात आणि खाज सुटतात, त्रासदायक चावतात, त्यामुळे तुमचा घराबाहेरचा वेळ खूपच अप्रिय होऊ शकतो. केमिकल पदार्थ  मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना, बरेच लोक डासांपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय शोधत आहेत. या लेखात, आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्त होण्यासाठी आणि डासमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यास मदत करण्यासाठी काही सर्वोत्तम घरगुती उपाय (gharghuti upay) शोधू.

डासांपासून मुक्ती कशी मिळवायची याचा विचार करत आहात का? डासांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. घरातील आणि घराबाहेर डासांपासून मुक्त कसे व्हावे यासाठी आम्ही विविध मार्ग सांगितले आहेत. याव्यतिरिक्त, तुम्हाला कोणते डास-काढण्याचे सामान खरेदी करायचे आहे आणि काही सर्व-नैसर्गिक उपचारांची चाचणी घ्यायची आहे.

लिंबू निलगिरी तेल:
लिंबू निलगिरी तेल हे एक नैसर्गिक तिरस्करणीय आहे जे DEET प्रमाणेच प्रभावी असू शकते, जे व्यावसायिक रीपेलेंट्समधील एक सामान्य घटक आहे. लिंबू निलगिरी तेलाचे 10-15 थेंब नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल सारख्या वाहक तेलात मिसळून एक उपाय तयार करा आणि ते उघड्या त्वचेवर लावा. त्याचा आल्हाददायक सुगंध तुमच्या सभोवतालच्या परिसराला सुगंधी स्पर्शही देतो.

सिट्रोनेला मेणबत्त्या:
सिट्रोनेला तेल हे एक प्रसिद्ध डास प्रतिबंधक आहे. सिट्रोनेला मेणबत्त्या पेटवल्याने तुमच्या अंगणात किंवा बाहेरच्या बसण्याच्या जागेवर डासमुक्त क्षेत्र तयार करण्यात मदत होऊ शकते. तथापि, लक्षात ठेवा की या मेणबत्त्या वारा-मुक्त वातावरणात सर्वात प्रभावी आहेत, कारण सुगंध लवकर पसरू शकतो.

नैसर्गिक वनस्पतीपासून बचाव करणारे:
काही वनस्पती नैसर्गिकरित्या त्यांच्या तीव्र सुगंधामुळे डासांना दूर ठेवतात. आपल्या घराभोवती हे रोपण करणे नैसर्गिक प्रतिबंधक म्हणून काम करू शकते. काही प्रभावी पर्यायांमध्ये लैव्हेंडर, रोझमेरी, मिंट आणि लिंबू मलम यांचा समावेश होतो. या वनस्पती केवळ डासांना दूर ठेवत नाहीत तर ते तुमच्या बागेत सौंदर्य आणि सुगंध देखील वाढवतात.

खराब पाणी काढून टाका:
साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. पक्ष्यांचे आंघोळ, तुंबलेले गटर आणि फ्लॉवर पॉट सॉसर यांसारख्या कोणत्याही उभ्या पाण्याच्या स्त्रोतांसाठी आपल्या आजूबाजूला नियमितपणे तपासा. हे प्रजनन ग्राउंड काढून टाकून, तुम्ही तुमच्या घराभोवती डासांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करू शकता.

लसूण अडथळा:
लसणाचे सेवन केल्याने तुम्हाला डासांचे आकर्षण कमी होऊ शकते. आपल्या आहारात लसणाचा समावेश केल्याने किंवा लसणाच्या पूरक आहाराचा वापर केल्याने या कीटकांपासून बचाव होऊ शकतो. तुम्ही लसणाचा चिरलेला लसूण पाण्यात आणि थोडेसे खनिज तेल मिसळून लसूण स्प्रे देखील तयार करू शकता, त्यानंतर तुमच्या बाहेरील भागात फवारणी करू शकता.

पंख्याची शक्ती:
डास हे कमकुवत उडणारे असतात आणि घराबाहेर पंखा वापरल्याने त्यांना दूर ठेवण्यास मदत होते. पंख्याने तयार केलेल्या वाऱ्यामुळे डासांना उडणे आणि तुमच्यावर किंवा तुमच्या पाहुण्यांवर उतरणे कठीण होते.

आवश्यक तेलाच्या फवारण्या:
लॅव्हेंडर, पेपरमिंट आणि टी ट्री ऑइल सारख्या आवश्यक तेलांमध्ये डास दूर करण्याचे गुणधर्म असतात. या तेलांचे काही थेंब पाण्यात पातळ करा आणि तुमची त्वचा, कपडे आणि अगदी घरातील जागेसाठी स्प्रे म्हणून वापरा.

ऍपल सायडर व्हिनेगर ट्रॅप:
सफरचंद सायडर व्हिनेगर कंटेनरमध्ये ठेवून आणि प्लास्टिकच्या आवरणाने झाकून एक साधा मच्छर सापळा तयार करा. प्लास्टिकच्या आवरणात काही लहान छिद्रे पाडा. डास व्हिनेगरकडे आकर्षित होतील, सापळ्यात उडतील आणि अडकतील.


या नैसर्गिक उपायांचा तुमच्या दिनक्रमात समावेश करून, तुम्ही कठोर रसायनांचा वापर टाळून तुमच्या घराभोवती डासांची संख्या प्रभावीपणे कमी करू शकता. लक्षात ठेवा की कोणताही एकच उपाय निर्दोष नसतो, म्हणून पध्दतींचे संयोजन सर्वोत्तम परिणाम देईल. आजूबाजूला सतत गुंजत असलेल्या डासांचा त्रास न होता घराबाहेरच्या वेळेचा आनंद घ्या!


PostImage

pramod abhiman raut

Aug. 17, 2023   

PostImage

चिमूर तालुक्यात कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न


 

• शेकडो नागरिकांनी केली तपासणी

चिमूर प्रतिनिधी :-

       वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी, वर्षभरात किमान 300 रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवून "जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” हे ब्रीद घेवुन 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करीत रुग्णसेवेचा ध्यास घेतलेले माजी मंत्री तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच टेलिमेडिसीन तंत्रज्ञान युक्त फिरता दवाखाना व कॅन्सर निदान केंद्र सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान युक्त राज्यातील पहले अत्याधुनिक, कॅन्सरचे निदान करणारे फिरते हॉस्पिटल जनतेच्या सेवेत राज्याचे माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने समर्पित करण्यात आले आहे.

       या फिरत्या कॅन्सर तपासणी हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिर 17 आ ँगस्ट रोजी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले. सदर शिबीरात शेकडो रुग्णांनी आपली मोफत तपासणी करुन घेतली. या फिरत्या कॅन्सर तपासणी हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिर 17 आ ँगस्ट रोजी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले. सदर शिबीरात शेकडो रुग्णांनी आपली मोफत तपासणी करुन घेतली.

       सदर तपासणी शिबीराला चिमूर विधानसभा समन्वयक तथा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, काँग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुर संचालक भरत बंडे, देवानंद गावंडे, प्रदीप तळवेकर, नागेंद्र चट्टे, पप्पुभाई शेख, सुधीर जुमडे, रत्नाकर विटाळे, इंजि. शुभम बोबडे, इम्रानभाई शेख, बालाजी कोयचाडे, मधुकर मुंगले, शामराव अंबादे, गुरु जुनघरे, रामदास ठुसे, आदी व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर समन्वयक तथा जनसंपर्क अधिकारी सुधिर पंदीलवार यांनी सहकार्य केले.


PostImage

Ranju Vaidya

July 29, 2023   

PostImage

लांब केस करण्याचे रामबाण उपाय: बालपट्टी व नैसर्गिक संकेत आणि …


केस ही महिलांच्या सौंदर्याची संपूर्णता व आकर्षकता वाढवते. आजकालच्या जीवनशैलीत, दूरदृष्टीकोनांतर्गत उधळलेल्या दिवसांच्या आपत्तींचा किंवा वातावरणाच्या प्रदूषणाच्या कारणांमुळे केसांचं जवळजवळ नियमित झळकणं, शिंपूडणं, व सामान्य अस्थिरतेचं समस्येचं सामना करावं लागतं. हा लेख तुमच्यासाठी त्या केसांचं लांब ठेवायचं विचारलं आहे, त्यासाठी रामबाण उपायांच्या विचाराचं आहे.

१. बालपट्टी:
आपलं आजीवर नसलेलं बालपट्टी तुमचं केस लांब करण्यात तुमच्या मदतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. बालपट्टीला तुम्ही कितीही समय घालू शकता, त्याप्रमाणे केसांच्या उधळण्यात सुधारणा होईल.

२. संतुलित आहार:
तुमच्या आहारातील ताजं, वालंचं, फळं, विटामिन भरपूर असलं पाहिजे. विटामिन बी, झिंक, आयरन, प्रोटीन, ओमेगा-३ च्या सप्लिमेंट्स घेता त्याचं पूर्ण करावं आवश्यक आहे.

३. वालचंद्रक:
वालचंद्रक म्हणजे आमच्या शास्त्रीय औषधांमध्ये एक अत्यंत लोकप्रिय आयुर्वेदिक औषध. हा योग्य मार्गाने वापरून तुमचं केस सौंदर्यपूर्ण करू शकता.

४. तिळसेचन:
ह्या प्रक्रियेद्वारे तुमचं सिराचं शेत असणारं आणि केसांचं उधळणं कमी होईल. अशाच तिळसेचनासाठी तेलाचं चयन करायचं, ज्यामुळे तुमचं केस चमकदार आणि उजळदार दिसतंय.

५. दिवसाच्या सुरुवातीचं आयुर्वेदिक द्रव्ये:
प्रतिदिवसी सकाळी उठल्यावर तापदंडाचं आयुर्वेदिक द्रव्य वापरणे चंद्र भगवानाचं कोपऱ्यांमध्ये जाऊन तुमचं केस स्वच्छ ठेवतंय. यामुळे केसांचं स्वच्छतेचं प्रमाण वाढतंय.